About

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो https://www.spardhaparikshajobalert.com/ या Job Portal वर आपले स्वागत आहे…

आजच्या युगात नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे . त्यात सरकारी नोकरी मिळणे तर त्याहुन कठीण बाब, त्यासाठी अनेक कारणे असतील पण त्यातीलच एक मुख्य कारण म्हणजे देशात व राज्यात ज्या संधी उपलब्ध असतात त्या संधीची माहिती आपल्या भाषेत आपल्याला मिळत नाही. त्यामुळे पात्रता व इच्छा असुनही अनेक ग्रामीण व शहरी भागातील तरुण व तरुणी अर्ज करत नाहीत . त्यामुळे केवळ माहितीच्या अभावी नोकरीची संधी जावू नये म्हणून माझ्याकडून केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे https://www.spardhaparikshajobalert.com होय…

      https://www.spardhaparikshajobalert.com या जॉब पोर्टलवर स्पर्धापरीक्षे बरोबरच शालेय स्तरावर ज्या परीक्षा होत असतात उदा जवाहर नवोदय विद्यालय, स्कॉलरशीप, सैनिक शाळा  इतर अनेक परीक्षेची  माहिती  मिळेल...