Dadasaheb Phalke Award 2024:- दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार 2024 संपूर्ण माहिती.

Dadasaheb Phalke Award 2024:-

Dadasaheb Phalke Award 2024:दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार 2024 हा सोहळा 20 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई येथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये चित्रपट सृष्टी मधील अनेक मान्यवर कलाकरांनी हजेरी लावली होती. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्काराची सूरवात 2012 मध्ये झाली होती. तर 2016 मध्ये त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. इथे एक महत्वाचे मी तुम्हाला सांगतो, दादासाहेब फाळके पुरस्कार हा वेगळा पुरस्कार आहे व दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार हा वेगळा पुरस्कार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपट सृष्टीमधील त्या व्यक्तीच्या आजीवन योगदानासाठी सरकारकडून दिला जातो. तर दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार हा पुरस्कार चित्रपटातील अनेक Category (श्रेणी) मध्ये दिला जातो.

आज आपण या लेखामध्ये नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार 2024 ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत…

Dadasaheb Phalke Award 2024:- दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार 2024:-

1) Category (श्रेणी):- Best Film (उत्कृष्ट चित्रपट) :-

  • उत्कृष्ट चित्रपट :- जवान (एटली कुमार)
  • उत्कृष्ट चित्रपट समीक्षक (Critics) :- 12th Fail ( विधू विनोद चोपडा )
  • उत्कृष्ट अंतराष्ट्रीय फिचर फिल्म :- ओपनहायमर (ख्रिस्तोफर नोलन)
  • फिल्म ऑफ द ईयर :- सालार पार्ट 1 ( प्रशांत नील)
  • उत्कृष्ट Short Film:- गुड मॉर्निंग (ज्योती कपूर दास )

2) Category (श्रेणी):- Best Director (उत्कृष्ट दिग्दर्शक):-

  • Best Director (उत्कृष्ट दिग्दर्शक):- संदीप रेड्डी वांगा (एनिमल)
  • Best Director Critics (उत्कृष्ट दिग्दर्शक समीक्षक ):- एटली कुमार (जवान)

3) Category (श्रेणी):- Best Actor/Actress ( उत्कृष्ट अभिनेता /अभिनेत्री) :-

  • Best Actor (उत्कृष्ट अभिनेता ):- शाहरुख खान (जवान)
  • Best Actor Critics(उत्कृष्ट अभिनेता समीक्षक):- विकी कौशल (सैम बहादुर)
  • Best Actress( उत्कृष्ट अभिनेत्री ):- राणी मुखर्जी (मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे)
  • Best Actress Critics Critics (उत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक):- करीना कपूर खान (जानेजान )
  • Most Versatile Actress Of The Year (वर्षातील सर्वात अष्टपैलू अभिनेत्री):- नयनतारा
  • Best Actor In A Negative Role (नकारात्मक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता):- बॉबी देओल (एनिमल)
  • Best Actor In A Supporting Role (सहाय्यक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता):- अनिल कपूर (एनिमल)
  • Best Actress In A Supporting Role (सहाय्यक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री):- डिंपल कपाडिया
  • Best Actor In a Comic Role (विनोदी भूमिकेत उत्कृष्ट अभिनेता ):- आयुष्यमान खुराना (ड्रीम गर्ल 2)
  • Best Actress In a Comic Role (विनोदी भूमिकेत उत्कृष्ट अभिनेत्री ) :- सान्या मल्होत्रा ( कटहल)
  • Best Promising Actor:- विक्रांत मेस्सी ( 12th Fail )
  • Best Promising Actress:- अदा शर्मा ( द केरला स्टोरी )

4) Category (श्रेणी):- Music (संगीत):-

  • Best Music Director ( उत्कृष्ट संगीतकार ):- अनिरुद्ध रविचंद्र (जवान)
  • Best Singer Male ( उत्कृष्ट गायक ):- वरून जैन ( तेरे वास्ते )
  • Best Singer Female ( उत्कृष्ट गायिका):- शिल्पा राव ( बेशरम रंग )
  • Best Lyricist (उत्कृष्ट गीतकार ):- जावेद अख्तर (डंकी)
  • Outstanding Contribution In Music Industry ( संगीत क्षेत्रात उत्कृष्ट योगदान) :- K. J. येशुदास
  • Outstanding Contribution In Film Industry ( चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट योगदान ):- मौसमी चटर्जी

5) Category (श्रेणी):- Web Series (वेब सिरीज ):-

  • बेस्ट वेब सिरीज :- फर्जी (Raj & DK)
  • बेस्ट वेब सिरीज अभिनेता :- शाहीद कपूर (फर्जी )
  • बेस्ट वेब सिरीज अभिनेत्री :- सुष्मिता सेन ( आर्य सीजन 3)
  • बेस्ट वेब सिरीज Critics( समीक्षक ) :- द रेलवे मैन (Shiv Rawail)
  • बेस्ट वेब सिरीज अभिनेता Critics (समीक्षक ) :- आदित्य रॉय कपूर ( द नाइट मैनेजर)
  • बेस्ट वेब सिरीज अभिनेत्री Critics ( समीक्षक ) :- करिश्मा तन्ना ( Scoop)

6) Category (श्रेणी):- Television:-

  • Television सिरीज ऑफ द ईयर :- गुम है किसी के प्यार में
  • Best Actor In A Television सिरीज :- नील भट्ट ( गुम है किसी के प्यार में )
  • Best Actress In A Television सिरीज :- रुपाली गांगुली ( अनुपमा )

Dadasaheb Phalke Award 2024 : काही महत्वाचे :-

  • 12th Fail हा चित्रपट अनुराग पाठक यांची कादंबरी “ट्वेल्थ फेल” वर आधारित आहे.
  • 12th Fail या चित्रपटाने Filmfare Award 2024 मध्ये बेस्ट फिल्म बेस्ट डिरेक्टर चा पुरस्कार जिंकला आहे.
  • Filmfare Award 2024 मध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार एनिमल या चित्रपटासाठी रणवीर कपूर यांना मिळाला आहे.
  • ओपनहायमर या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कारासोबतच गोल्डेन ग्लोब व बाफ्टा पुरस्कार देखील मिळाले आहेत.

Dadasaheb Phalke Award 2024 FAQs:-

दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कोणाला मिळाला?

वहिदा रहमान यांना 2023 चा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.

पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला?

पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार देविका राणी यांना 1969 मध्ये मिळाला होता.

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे?

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार 2024 मध्ये जवान या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या अभिनेत्याला उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे?

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार 2024 मध्ये शाहरुख खान ( जवान ) या
अभिनेत्याला उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे.

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे?

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार 2024 मध्ये राणी मुखर्जी (मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे) या अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे.

अधिक माहितीसाठी:- येथे Click करा

हे ही वाचा :-

भारत रत्न पुरस्कार 1954 ते 2024 संपूर्ण माहिती.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1995 ते 2023 संपूर्ण माहिती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर.

तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2011ते 2023 Pdf Download

Rrb Alp Exam 2024 :रेल्वे भरती जागा, पात्रता व अभ्यासक्रम…

1 thought on “Dadasaheb Phalke Award 2024:- दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार 2024 संपूर्ण माहिती.”

Leave a Comment