Maharashtra Bhushan Puraskar : महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1995 ते 2023 संपूर्ण माहिती.

Maharashtra Bhushan Puraskar :महाराष्ट्र भूषण पुरस्कार:-

Maharashtra Bhushan Puraskar :- महारष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच पुरस्कार आहे. महारष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य सरकार कडून दिला जातो. शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांचे युतीचे सरकार असतांना 1995 साली या पुरस्काराची सूरवात झाली. पण प्रत्यक्षात पहिल्यांदा हा पुरस्कार 1996 साली प्रसिद्ध मराठी विनोदी लेखक पु ल देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ) यांना देण्यात आला. महराष्ट्र शाषणा द्वारे नेमलेली समिती महराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्या थोर व्यक्तीची निवड करत असते.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार समितीचे अध्यक्ष व सदस्य :-

1) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य   – अध्यक्ष
2) मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य-   सदस्य
3) मा. सचिव, सांस्कृतिक कार्य  – सदस्य
4) मा. संचालक, सांस्कृतिक कार्य  – सदस्य सचिव
5) तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ- 5 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते

Maharashtra Bhushan Puraskar

Maharashtra Bhushan Puraskar: महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वरूप:-

1995 मध्ये जेंव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे निकष ठरवले गेले तेंव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तीला 5 लाख रुपये रोख व प्रशस्तीपत्र दिले जात आसे. सप्टेंबर 2012 मध्ये निकषामध्ये बदल करून पुरस्कार प्राप्त व्यक्तीला रोख रक्कम 5 लाखा वरून वाढवून 10 लाख करण्यात आली. जानेवारी 2023 च्या निकषा नुसार महराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तीला ₹ २५ लाख रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते.

सप्टेंबर 2012 च्या अगोदर हा पुरस्कार फक्त महारष्ट्रातील थोर व्यक्तीलाच मिळत आसे. पण सप्टेंबर 2012 मध्ये या निकषात बदल करून परप्रांतीय व्यक्तीलाही हा पुरस्कार दिला जाईल आसे ठरवले गेले परंतु त्यासाठी त्या परप्रांतीय व्यक्तीचे कमीतकमी 15 वर्ष महराष्ट्रामध्ये वास्तव्य असणे गरजेचे करण्यात आले .

महराष्ट्र भूषण हा पुरस्कार महराष्ट्र शाषणा कडून पुढील क्षेत्रात केलेल्या विशेष योदानासाठी दिला जातो.

  • कला
  • क्रीडा
  • आरोग्यसेवा
  • उद्योग
  • पत्रकारिता
  • विज्ञान
  • समाजसेवा
  • लोकप्रशासन

Maharashtra Bhushan Winner List : पुरस्कार प्राप्त थोर व्यक्ती :-

खालील व्यक्तींना महारष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

वर्षनावक्षेत्र
1996पु. ल. देशपांडेसाहित्य
1997लता मंगेशकरकला ( संगीत )
1999विजय भटकरविज्ञान
2000सुनील गावस्करक्रीडा
2001सचिन तेंडूलकरक्रीडा
2002भीमसेन जोशीकला ( संगीत )
2003अभय बंग व राणी बंगसमाजसेवा व आरोग्य सेवा
2004बाबा आमटेसमाज सेवा
2005रघुनाथ माशेलकरविज्ञान
2006रतन टाटाउद्योग
2007रा.कृ. पाटील समाजसेवा
2008नानासाहेब धर्माधिकारीसमाजसेवा
2008मंगेश पाडगावकरसाहित्य
2009सुलोचना लाटकरकला
2010जयंत नारळीकरविज्ञान
2011अनिल काकोडकरविज्ञान
2015बाबासाहेब पुरंदरेसाहित्य
2021अशा भोसले कला ( संगीत )
2022आप्पासाहेब धर्माधिकारीसमाजसेवा
2023 अशोक सराफ कला

FAQs:-


► पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला ?

प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु.ल.देशपांडे यांना 1996 साली साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आला होता.

► महाराष्ट्र भूषण पुरस्कार कधी सुरू झाला ?

महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र राज्यातील सर्वोच पुरस्कार आहे. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार 1995 साली सुरु करण्यात आला होता. हा पुरस्कार 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदान केला जातो. प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु.ल.देशपांडे यांना 1996 साली साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आला होता.

► महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्या प्रथम महिला कोण आहेत ?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्या प्रथम महिला लता मंगेशकर आहेत. त्यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी 1997 साली महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला होता.

► 2023 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे विजेते कोण आहेत ?

सुप्रसिद्ध सिनेअभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

2006 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला होता ?

2006 साली महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानासाठी प्रदान करण्यात आला होता.

हे ही वाचा :-

Maharshtra Police Bharti 2024 : राज्यात लवकरच भरली जाणार पोलिसांची 17471 पदे शाषण निर्णय (Gr) प्रसिद्ध…

Rrb Technician Recruitment 2024: रेल्वे मध्ये Technician या पदाच्या 9000 जागांसाठी भरती …

NDA Pune Group C Recruitment 2024 : राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) पुणे अंतर्गत विविध पदाच्या 198 जागा…

Mpsc Time Table 2024:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर.

Talathi Bharati 2023 All Shift Question Paper Free Pdf Download: तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2011ते 2023 Pdf Download

1 thought on “Maharashtra Bhushan Puraskar : महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1995 ते 2023 संपूर्ण माहिती.”

Leave a Comment