Maharshtra Police Bharti 2024 : राज्यात लवकरच भरली जाणार पोलिसांची 17471 पदे शाषण निर्णय (Gr) प्रसिद्ध…

Maharshtra Police Bharti 2024 : राज्यात लवकरच भरली जाणार पोलिसांची 17471 पदे जाणून घ्या तपशील.

Maharshtra Police Bharti 2024: पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यात रखडलेल्या पोलीस भरती साठी आखेर शासना कडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यासाठी महराष्ट्र शाषण अंतर्गत शाषण निर्णय ( Gr) प्रसिद्ध केला आहे. प्रसिद्ध केलेल्या शाषण निर्णयानुसार राज्यात पोलीस दलातील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, र्बॅण्डस्मन इत्यादी एकूण 17471 पदे भरली जाणार आहेत.

Police Bharti 2024

Maharshtra Police Bharti 2024 शाषण निर्णय (Gr)

इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करता येते परंतु वित्त विभागाकडून 100 टक्के पोलीस पदांची भरती करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शाषण निर्णय (Gr) गृह विभागाने बुधवारी जाहीर केला आहे. पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे. आलेल्या शाषन निर्णयानुसार राज्यामध्ये एकूण 17471 पदांची भरती केली जाणार आहे. राज्यात प्रथमच 17471 पदांसाठी मेगाभारती होणार आहे.

Maharshtra Police Bharti 2024 : Imp Link
Official WebsiteClick Here
शाषन निर्णय (Gr) पाहण्यासाठीClick Here

हे ही वाचा :-

► NDA Pune Group C Recruitment 2024 : राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) पुणे अंतर्गत विविध पदाच्या 198 जागा…

Rrb Technician Recruitment 2024: रेल्वे मध्ये Technician या पदाच्या 9000 जागांसाठी भरती …

Mpsc Time Table 2024:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर.

Talathi Bharati 2023 All Shift Question Paper Free Pdf Download: तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2011ते 2023 Pdf Download

Rrb Alp Exam 2024 :रेल्वे भरती जागा, पात्रता व अभ्यासक्रम…

1 thought on “Maharshtra Police Bharti 2024 : राज्यात लवकरच भरली जाणार पोलिसांची 17471 पदे शाषण निर्णय (Gr) प्रसिद्ध…”

Leave a Comment