Police Bharti 2024 :- राज्य पोलीस दलात शिपाई संवर्गातील 17531 पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सूरवात…

Police Bharti 2024 विषयी संपूर्ण माहिती…

Police Bharti 2024 अंतर्गत राज्य पोलीस दलात शिपाई संवर्गातील 17531 पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सूरवात झाली आहे. Police Bharti 2024 अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बँडसमन,कारागृह शिपाई यापदांसाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. Police Bharti 2024 संबंधी जिल्हानिहाय जाहिराती पोलीस भरतीच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. Police Bharti 2024 संबंधीत पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक क्षमता, आवश्यक कागदपत्रे, इत्यादी अनेक विषयाची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

Police Bharti 2024

Police Bharti 2024 : पोलीस भरती शैक्षणिक पात्रता :-

उमेदवार इयत्ता बारावी (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा. (सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक :-

Police Bharti 2024
अर्ज सादर करण्याचा कालावधी
► अर्ज भरण्याची सुरवातीची तारीख05/03/2024
► अर्ज भरण्याची शेवटची तारीख31/03/2024
►  परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक 31/03/2024

Police Bharti 2024 परीक्षा शुल्क :-

Police Bharti 2024 परीक्षा शुल्क :-
सदर परीक्षेकरिता परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे लागू राहील
अ.क्र.पदाचे नाव खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग
1)पोलीस शिपाई रु 450/-रु 350/-
2)पोलीस शिपाई चालक रु 450/-रु 350/-
3)सशस्त्र पोलीस शिपाई रु 450/-रु 350/-
4)बँडसमनरु 450/-रु 350/-
5)कारागृह शिपाई रु 450/-रु 350/-

महत्त्वपूर्ण लिंक :-

Police Bharti 2024 महत्त्वपूर्ण लिंक :-
Apply OnlineClick Here
जिल्हानिहाय जाहिरात पाहाClick Here
उमेदवारांसाठी महत्वपूर्ण सूचना Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here

Police Bharti 2024 वयोमर्यादा :-

► अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच 31/03/ 2024 रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील

पोलीस भरती 2024 वयोमर्यादा :- 1) पोलीस शिपाई (गट क)
अ. क्र प्रवर्ग किमान वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा
1)खुला 18 वर्ष 28 वर्ष
2)मागास प्रवर्ग ( अ.जाती, अ.जमाती, वि.जा-अ, भ.ज-ब, भ.ज-क, भ.ज-ड, वि.मा-प्र., इ.मा.व., एस.इ.बी.सी., इ.डब्लू.एस .)18 वर्ष33 वर्ष
3)प्रकल्पग्रस्त उमेदवार 18 वर्ष45 वर्ष
4)भूकंपग्रस्त उमेदवार 18 वर्ष45 वर्ष
5) माजी सैनिक उमेदवार 18 वर्ष उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी + 3 वर्ष
6)पदवीधर/ पदवीधारक अंशकालीन उमेदवार 18 वर्ष 55 वर्ष
7)अनाथ 18 वर्ष 33 वर्ष
पोलीस भरती 2024 वयोमर्यादा :2) पोलीस शिपाई चालक
1 )खुला 19 वर्ष 28 वर्ष
2)मागास प्रवर्ग ( अ.जाती, अ.जमाती, वि.जा-अ, भ.ज-ब, भ.ज-क, भ.ज-ड, वि.मा-प्र., इ.मा.व., एस.इ.बी.सी., इ.डब्लू.एस .)19 वर्ष33 वर्ष
पोलीस भरती 2024 वयोमर्यादा :3) पोलीस शिपाई बँडसमन
1 )खुला 18 वर्ष 28
2)मागास प्रवर्ग ( अ.जाती, अ.जमाती, वि.जा-अ, भ.ज-ब, भ.ज-क, भ.ज-ड, वि.मा-प्र., इ.मा.व., एस.इ.बी.सी., इ.डब्लू.एस .)18 वर्ष33 वर्ष
पोलीस भरती 2024 वयोमर्यादा :4) सशस्त्र पोलीस शिपाई
1 )खुला 18 वर्ष 25 वर्ष
2)मागास प्रवर्ग ( अ.जाती, अ.जमाती, वि.जा-अ, भ.ज-ब, भ.ज-क, भ.ज-ड, वि.मा-प्र., इ.मा.व., एस.इ.बी.सी., इ.डब्लू.एस .)18 वर्ष 30 वर्ष
पोलीस भरती 2024 वयोमर्यादा :5) कारागृह शिपाई
1 )खुला18 वर्ष 28 वर्ष
2)मागास प्रवर्ग ( अ.जाती, अ.जमाती, वि.जा-अ, भ.ज-ब, भ.ज-क, भ.ज-ड, वि.मा-प्र., इ.मा.व., एस.इ.बी.सी., इ.डब्लू.एस .)18 वर्ष 33 वर्ष

► समांतर आरक्षणा अंतर्गत येणारे उमेदवार ( वयोमर्यादा )

समांतर आरक्षणा अंतर्गत येणारे उमेदवार ( वयोमर्यादा ) :- (पोलीस शिपाई (गट क)
अ. क्रप्रवर्गकिमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा
खुला वर्ग मागास प्रवर्ग
1) महिला उमेदवार18 वर्ष 28 वर्ष 33 वर्ष
2)खेळाडू उमेदवार 18 वर्ष 28+5 वर्ष 33+5 वर्ष
3)पोलीस पाल्य 18 वर्ष 28 वर्ष 33 वर्ष
4)गृहरक्षक 18 वर्ष 28 वर्ष 33 वर्ष

पोलीस भरती 2024 शारीरिक पात्रता तपशील :-

Police Bharti 2024 : पोलीस भरती शारीरिक पात्रता :- 1) (पोलीस शिपाई (गट क)
पुरुष महिला
अ) उंची:- 165 से.मी.पेक्षा कमी नसावी.उंची:- 155 से.मी.पेक्षा कमी नसावी.
ब) छाती :- न फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी नसावी. व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यामधील फरक 5 से.मी पेक्षा कमी नसावा.——————–
Police Bharti 2024 : पोलीस भरती शारीरिक पात्रता :- 2) पोलीस शिपाई चालक
अ) उंची:- 165 से.मी.पेक्षा कमी नसावी.उंची:- 158 से.मी.पेक्षा कमी नसावी.
ब) छाती :- न फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी नसावी. व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यामधील फरक 5 से.मी पेक्षा कमी नसावा.——————-
Police Bharti 2024 : पोलीस भरती शारीरिक पात्रता :- 3) पोलीस शिपाई बँडसमन
अ) उंची:- 165 से.मी.पेक्षा कमी नसावी.उंची:- 155 से.मी.पेक्षा कमी नसावी.
ब) छाती :- न फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी नसावी. व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यामधील फरक 5 से.मी पेक्षा कमी नसावा.——————-
Police Bharti 2024 : पोलीस भरती शारीरिक पात्रता :- 4) सशस्त्र पोलीस शिपाई
अ) उंची:- 168 से.मी.पेक्षा कमी नसावी.——————
ब) छाती :- न फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी नसावी. व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यामधील फरक 5 से.मी पेक्षा कमी नसावा.——————
Police Bharti 2024 : पोलीस भरती शारीरिक पात्रता :- 5) कारागृह शिपाई
अ) उंची:- 165 से.मी.पेक्षा कमी नसावी.उंची:- 155 से.मी.पेक्षा कमी नसावी.
ब) छाती :- न फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी नसावी. व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यामधील फरक 5 से.मी पेक्षा कमी नसावा.——————

पोलीस भरती निवडीचे टप्पे :-

  • शारीरिक चाचणी :- 50 गुण
  • लेखी चाचणी :- 100 गुण
  • मेरीट यादी
  • अंतिम निवड यादी
  • कागदपत्रे पडताळणी
  • निवड

पोलीस भरती 2024 शारीरिक चाचणी तपशील :-1) पोलीस शिपाई (गट क)

Police Bharti 2024 :- शारीरिक चाचणी :- 1) पोलीस शिपाई (गट क) ( पुरुष )
पुरुष उमेदवार गुण
क) 1600 मीटर धावणे 20 गुण
ख) 100 मीटर धावणे 15 गुण
ग) गोळाफेक 15 गुण
एकूण 50 गुण
Police Bharti 2024 :- शारीरिक चाचणी :- 1) पोलीस शिपाई (गट क) ( महिला )
महिला उमेदवार गुण
क) 800 मीटर धावणे 20 गुण
ख) 100 मीटर धावणे 15 गुण
ग) गोळाफेक 15 गुण
एकूण50 गुण

पोलीस भरती 2024 शारीरिक चाचणी तपशील :- 2) पोलीस शिपाई चालक

Police Bharti 2024 :- शारीरिक चाचणी :- 2) पोलीस शिपाई चालक ( पुरुष )
पुरुष उमेदवार गुण
क) 1600 मीटर धावणे30 गुण
ख) गोळाफेक 20 गुण 20 गुण
एकूण गुण50 गुण
Police Bharti 2024 :- शारीरिक चाचणी :- 2) पोलीस शिपाई चालक ( महिला )
महिला उमेदवार गुण
क) 800 मीटर धावणे30 गुण
ख) गोळाफेक 20 गुण 20 गुण
एकूण गुण50 गुण

पोलीस भरती 2024 शारीरिक चाचणी तपशील :- 3) पोलीस शिपाई बँडसमन

Police Bharti 2024 :शारीरिक चाचणी :- 3) पोलीस शिपाई बँडसमन ( पुरुष )
पुरुष उमेदवार गुण
क) 1600 मीटर धावणे 20 गुण
ख) 100 मीटर धावणे 15 गुण
ग) गोळाफेक 15 गुण
एकूण गुण50 गुण
Police Bharti 2024 :- शारीरिक चाचणी :- 3) पोलीस शिपाई बँडसमन ( महिला )
महिला उमेदवार गुण
क) 800 मीटर धावणे20 गुण
ख) 100 मीटर धावणे 15 गुण
ग) गोळाफेक 15 गुण
एकूण गुण50 गुण

पोलीस भरती 2024 शारीरिक चाचणी तपशील :- 4) सशस्त्र पोलीस शिपाई

Police Bharti 2024 :- शारीरिक चाचणी :- 4) सशस्त्र पोलीस शिपाई
पुरुष उमेदवार गुण
क) 5 कि.मी. धावणे 50 गुण
ख) 100 मीटर धावणे 25 गुण
क) गोळाफेक25 गुण
एकूण गुण100 गुण

पोलीस भरती 2024 शारीरिक चाचणी तपशील :- 5) कारागृह शिपाई :-

Police Bharti 2024 :- शारीरिक चाचणी :- 5) कारागृह शिपाई ( पुरुष )
पुरुष उमेदवार गुण
क) 1600 मीटर धावणे 20 गुण
ख) 100 मीटर धावणे 15 गुण
ग) गोळाफेक 15 गुण
एकूण गुण50 गुण
Police Bharti 2024 :- शारीरिक चाचणी :- 5) कारागृह शिपाई ( महिला )
महिला उमेदवार गुण
क) 800 मीटर धावणे20 गुण
ख) 100 मीटर धावणे 15 गुण
ग) गोळाफेक 15 गुण
एकूण गुण50 गुण

पोलीस भरती 2024 लेखी चाचणी तपशील :-

  • शारीरिक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1:10 याप्रमाणात 100 गुणाच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलविण्यास पात्र असतील.
  • उमेदवारांना लेखी परीक्षे मध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असणारे उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
  • लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटाचा आसेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल.
  • संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजीत करण्यात येणार आहे. अर्जदारांनी ऑनलाइन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेवूनच आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा.

लेखी परीक्षा अभासक्रम :-

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

पोलीस भरती FAQs:-

महाराष्ट्र पोलीस भारती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे ?

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल अधिसूचना 2024 PDF डाउनलोड करा.सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे आहे, तर ओबीसी प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे आणि अपंग व्यक्तींसाठी 18 ते 45 वर्षे आहे.

पोलीस भरती गोळा फेक अंतर किती असते ?

पोलिस भरती मध्ये गोळा फेक हा 8 . 50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच 15 गुण मिळतात. आणि 8.50 पेक्षा कमी गोळा फेक असेल तर गुण 12 ते 14 पर्यंत गुण मिळतात.

महाराष्ट्र पोलीस भारती 2024 साठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  •  दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  • – महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
  • – शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)
  • – आधार कार्ड
  • – कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
  • – नॉन क्रिमीलेयर (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
  • – लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)
  • वाहनचालक (ड्रायव्हर) पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा :-

हे ही वाचा :-

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या 2049 जगा…

रेल्वे RPF व SI पदाविषयी संपूर्ण माहिती…

 ज्ञानपीठ पुरस्कार 1965 ते 2023 संपूर्ण माहिती…

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार 2024 संपूर्ण माहिती.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1995 ते 2023 संपूर्ण माहिती.

Leave a Comment