Rpf Recruitment 2024:- रेल्वे RPF व SI पदाविषयी संपूर्ण माहिती…

Rpf Recruitment 2024:-

Rpf Recruitment 2024 :– रेल्वे भारता मधील सर्वात जास्त रोजगार देणारी संस्था आहे.भारतीय रेल्वे मध्ये नेहमीच विविध पदांसाठी पदभरती होत असते. नुकतेच रेल्वे ने  Assistant Loco Pilot 2024 Rrb Technician 2024 या पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. त्याचप्रमाणे RPF व SI या पदांची जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना RPF व SI या पदासाठी फॉर्म भरण्याची इच्छा असेल तर जाहिरात येण्यापूर्वी परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, टप्पे, पात्रता, वयोमर्यादा , शारीरिक क्षमता इत्यादी विषयी माहिती आसने गरजेचे आहे. जेणेकरून जाहिरात येईपर्यंत विद्यार्थ्याची चांगली तयारी झालेली आसेल.व त्यांना आपला अभ्यास वेळेत पूर्ण करता येईल.

Rpf Recruitment 2024

Rpf Recruitment 2024 : Education Qualification/ शैक्षणिक पात्रता :- ( मागील जाहिरातीनुसार )

Rpf Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता मागील जाहिरातीनुसार
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
► RPF Constable► भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावीची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
► RPF Sub Inspector SI► भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

वयोमर्यादा :-

► RPF Constable :-

  • Open/ खुला :- 18 ते 28 वर्ष
  • OBC विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वयामध्ये 3 वर्ष सूट आसते .
  • SC / ST विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वयामध्ये 5 वर्ष सूट आसते.

► RPF Sub Inspector SI :-

  • Open/ खुला :- 20 ते 28 वर्ष
  • OBC विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वयामध्ये 3 वर्ष सूट आसते .
  • SC / ST विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वयामध्ये 5 वर्ष सूट आसते.

निवड प्रक्रिया :-

  • 1) CBT:- कॉम्पुटरवर आधारित परीक्षा
  • 2) PET :- शारीरिक क्षमता चाचणी
  • 3 ) PMT:- Physical Measurement Test
  • 4 ) मेडिकल तपासणी
  • 5) Dv :- कागदपत्र तपासणी

CBT:- कॉम्पुटरवर आधारित परीक्षा :-

RPF व SI CBT:- कॉम्पुटरवर आधारित परीक्षा स्वरूप
विषय प्रश्नांची संख्या मार्क / गुण वेळ
1) अंकगणित 353590 मिनिट
2) बुद्धिमत्ता3535
3 )General Awareness5050
Total120120
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुणांची निगेटीव मार्किंग आसते.

शारीरिक क्षमता व चाचणी (मागील जाहिराती नुसार):-

RPF Sub Inspector SI (Male /पुरुष):-

  • OPEN/OBC :- उंची – 165 से.मी.
  • SC/ST :- उंची – 160 से.मी.
  • 1600 मीटर धावण्यासाठी सर्वाना समान म्हणजे 6 मिनिट 30 सेकंद एवढा वेळ आहे.
  • लांब उडी (Long Jump) सर्वाना समान म्हणजे 12 फुट एवढी आहे.
  • उंच उडी (High Jump ) सर्वाना समान म्हणजे 3 फुट 9 इंच एवढी आहे.

RPF Sub Inspector SI (Female /महिला )

  • OPEN/OBC :- उंची – 157 से.मी.
  • SC/ST :- उंची – 152 से.मी.
  • 800 मीटर धावण्यासाठी सर्वाना समान म्हणजे 4 मिनिट एवढा वेळ आहे.
  • लांब उडी (Long Jump) सर्वाना समान म्हणजे 9 फुट एवढी आहे.
  • उंच उडी (High Jump ) सर्वाना समान म्हणजे 3 फुट एवढी आहे.

RPF Constable (Male /पुरुष) :

  • OPEN/OBC :- उंची – 165 से.मी.
  • SC/ST :- उंची – 160 से.मी.
  • 1600 मीटर धावण्यासाठी सर्वाना समान म्हणजे 5 मिनिट 45 सेकंद एवढा वेळ आहे.
  • लांब उडी (Long Jump) सर्वाना समान म्हणजे 14 फुट एवढी आहे.
  • उंच उडी (High Jump ) सर्वाना समान म्हणजे 4 फुट एवढी आहे.

RPF Constable (Female /महिला ) :

  • OPEN/OBC :- उंची – 157 से.मी.
  • SC/ST :- उंची – 152 से.मी.
  • 800 मीटर धावण्यासाठी सर्वाना समान म्हणजे 3 मिनिट 40 सेकंद एवढा वेळ आहे.
  • लांब उडी (Long Jump) सर्वाना समान म्हणजे 9 फुट एवढी आहे
  • उंच उडी (High Jump ) सर्वाना समान म्हणजे 3 फुट एवढी आहे.
महिला व पुरुष दोन्ही उमेदवारांना वरील दोन्ही पदांसाठी लांब उडी व उंच उडी मध्ये दोन वेळा संधी मिळते…

RPF व SI परीक्षा अभ्यासक्रम :-

अंकगणित:-

अंकगणित :-
घटक उपघटक
1) संख्या ► नैसर्गिक संख्या
► पूर्ण संख्या
► पूर्णांक
► परिमेय संख्या
►अपरिमेय संख्या
2) संपूर्ण संख्या► स्थानिक किंमत
► Ordering and Comparing Numbers
3) दशांश व अपूर्णांक►दशांश अपूर्णांक
► अपूर्णांक संख्या
►दशांश आणि अपूर्णांकांसह क्रिया
4) संख्यांमधील संबंध► मूळ संख्या व संयुक्त संख्या
►Factors & Multiples

►लसावी व मसावी
5) मूलभूत अंकगणितीय क्रिया ► बेरीज
► वजाबाकी
► गुणाकार
► भागाकार
6) टक्केवारी
7) गुणोत्तर व प्रमाण
8) सरासरी
9) व्याज ► सरळ व्याज
► चक्रवाढ व्याज
10) नफा तोटा ► खरेदी किंमत
► विक्री किंमत
► नफा तोटा
► अंकित मूल्य
► सूट
11) आलेख
12) Mensuration
13) Time and Distance

बुद्धिमत्ता (Reasoning) :-

बुद्धिमत्ता (Reasoning) :-
1) Analogies
2) Spatial Visualization
3) Judgment
4) Visual Memory
5) Decision making
6) Concepts of Relationship
7) Observations
8) Arithmetical reasoning
9) Number Series
10) Verbal Classification
11) Non-verbal series
12) Coding & Decoding
13) Syllogistic Reasoning
14) Problem Solving and analysis
15) Spatial orientation
16) Similarities & Differences

सामान्य ज्ञान ( General Awareness):-

सामान्य ज्ञान (General Awareness):-
1) भारताचा इतिहास
2) कला
3) संस्कृती
4) भारताचा भूगोल
5) अर्थशास्त्र
6) राज्यशास्त्र
7) भारताचे संविधान
8) खेळ
9) सामान्य विज्ञान ( Physics Chemistry Biology)
10) करंट अफेयर्स ( चालू घडामोडी )

FAQs:-

RPF साठी वयाची अट काय आहे?

आरपीएफ कॉन्स्टेबल पदासाठी वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल २८ वर्षे असते . त्याच वेळी, SI पदांसाठी, किमान वयोमर्यादा 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असते. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाते.

आरपीएफसाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?

आरपीएफसाठी आवश्यक पात्रता दहावी पास एवढी आसते.

आरपीएफ पोलिसांचा पगार किती असतो ?

आरपीएफ कॉन्स्टेबलसाठी अंदाजे वार्षिक पॅकेज रु. 3.5 लाख ते रु. 4 लाख दरम्यान आसते .

अधिक माहितीसाठी हे वाचा :- Click Here

हे ही वाचा :-

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या 2049 जगा…

ज्ञानपीठ पुरस्कार 1965 ते 2023 संपूर्ण माहिती…

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार 2024 संपूर्ण माहिती.

भारत रत्न पुरस्कार 1954 ते 2024 संपूर्ण माहिती.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1995 ते 2023 संपूर्ण माहिती.

Leave a Comment