Rpf Si Bharti 2024:- भारतीय रेल्वे मध्ये Rpf व Si पदाच्या 4660 जागा…

Rpf Si Bharti 2024 :–  भारतीय रेल्वे भारता मधील सर्वात जास्त रोजगार देणारी संस्था आहे.भारतीय रेल्वे मध्ये नेहमीच विविध पदांसाठी पदभरती होत असते. नुकतेच रेल्वे ने  Assistant Loco Pilot 2024 व Rrb Technician 2024 या पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. त्याचप्रमाणे RPF व SI या पदांची जाहिरात देखील नुकतीच Rrb च्या अधिकृत Website वर प्रकाशित झाली आहे. प्रकाशित झालेल्या जाहिरातीनुसार RPF Sub Inspector SI या पदासाठी 452 जागा करिता व RPF Constable या पदासाठी 4208 जागा करिता आशी एकूण 4660 जागांची जाहिरात आलेली आहे. त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा स्वरूप, अभ्यासक्रम इत्यादी अनेक विषयासंबंधी माहिती खाली सविस्तरपणे देण्यात आलेली आहे.

Rpf Si Bharti 2024

Education Qualification / शैक्षणिक पात्रता:-

RPF SI Bharti 2024
Education Qualification / शैक्षणिक पात्रता:-
पदाचे नावएकूण पदे शैक्षणिक पात्रता
► RPF Sub Inspector (SI)452► भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
► RPF Constable4208► भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावीची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.

Rpf Si Bharti 2024:- वयोमर्यादा :-

► RPF Sub Inspector SI :-

  • Open/ खुला :- 20 ते 28 वर्ष
  • OBC विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वयामध्ये 3 वर्ष सूट आहे
  • SC / ST विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वयामध्ये 5 वर्ष सूट आहे.

► RPF Constable :-

  • Open/ खुला :- 18 ते 28 वर्ष
  • OBC विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वयामध्ये 3 वर्ष सूट आहे.
  • SC / ST विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वयामध्ये 5 वर्ष सूट आहे.

Rpf Si Bharti 2024 :- महत्वपूर्ण दिनांक व फीस :-

Rpf Si Bharti 2024
महत्वपूर्ण दिनांक व फीस
महत्वपूर्ण दिनांकApplication Fee
► अर्ज भरण्याची सुरवातीची तारीख:- 15/04/2024
अर्ज भरण्याची शेवटची तारीख :-
14/05/2024
फिस भरण्याची शेवटची तारीख :14/05/2024
अर्जामध्ये दुरुस्ती :-
15 मे ते 24 मे 2024
► General / OBC / EWS : 500/-
► SC / ST / PH : 250/-
► All Category Female : 250/-
►Correction Charge : 250/-
►Refund : After they Appear Stage I Exam. The fee which is fixed for refund will be refunded.


Rpf Si Bharti 2024 :- Imp Link
Apply OnlineClick Here
जाहिरात पाहाClick Here
अधिकृत वेबसाईटRPF Indian Railway Official Website

Rpf Si Bharti 2024 निवड प्रक्रिया :-

  • 1) CBT:- कॉम्पुटरवर आधारित परीक्षा
  • 2) PET :- शारीरिक क्षमता चाचणी
  • 3 ) PMT:- Physical Measurement Test
  • 4 ) मेडिकल तपासणी
  • 5) Dv :- कागदपत्र तपासणी

CBT:- कॉम्पुटरवर आधारित परीक्षा :-

RPF व SI CBT:- कॉम्पुटरवर आधारित परीक्षा स्वरूप
विषयप्रश्नांची संख्यामार्क / गुणवेळ
1) अंकगणित353590 मिनिट
2) बुद्धिमत्ता3535
3 )General Awareness5050
Total120120
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुणांची निगेटीव मार्किंग आसते.


शारीरिक क्षमता व चाचणी :-

 RPF Constable (Male /पुरुष) :

  • OPEN/OBC :- उंची – 165 से.मी.
  • SC/ST :- उंची – 160 से.मी.
  • 1600 मीटर धावण्यासाठी सर्वाना समान म्हणजे 5 मिनिट 45 सेकंद एवढा वेळ आहे.
  • लांब उडी (Long Jump) सर्वाना समान म्हणजे 14 फुट एवढी आहे.
  • उंच उडी (High Jump ) सर्वाना समान म्हणजे 4 फुट एवढी आहे.
  • छाती न फुगवता 80 व फुगवून 85

 RPF Constable (Female /महिला ) :

  • OPEN/OBC :- उंची – 157 से.मी.
  • SC/ST :- उंची – 152 से.मी.
  • 800 मीटर धावण्यासाठी सर्वाना समान म्हणजे 3 मिनिट 40 सेकंद एवढा वेळ आहे.
  • लांब उडी (Long Jump) सर्वाना समान म्हणजे 9 फुट एवढी आहे
  • उंच उडी (High Jump ) सर्वाना समान म्हणजे 3 फुट एवढी आहे.

RPF FAQs:-

रेल्वे पोलिस साठी उंची किती असावी ?

रेल्वे पोलिस म्हणजे RPF साठी उंची 165 से.मी. एवढी असावी.

RPF साठी पात्रता काय आहे ?

आरपीएफ कॉन्स्टेबल पात्रता निकषांनुसार, उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे दरम्यान असावी. आरपीएफ कॉन्स्टेबल पात्रतेनुसार, उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून एसएससी/मॅट्रिक असणे आवश्यक आहे.

RPF 2024 साठी अर्ज कसा करावा ?

तुम्ही RPF च्या अधिकृत वेबसाइट किंवा थेट www.rpf.indianrailways.gov.in वर अर्ज भरू शकता. RPF भर्ती अधिसूचना 2024 नुसार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे 

अधिक माहितीसाठी हे वाचा:-

रेल्वे RPF व SI पदाविषयी संपूर्ण माहिती…

ऑस्कर पुरस्कार 2024 संपूर्ण माहिती…

ज्ञानपीठ पुरस्कार 1965 ते 2023 संपूर्ण माहिती…

भारत रत्न पुरस्कार विषयी सविस्तर माहिती:-

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1995 ते 2023 संपूर्ण माहिती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर.

तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2011ते 2023 Pdf Download