Ssc Recruitment 2024 :- स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या 2049 जगा…

Ssc Recruitment 2024 :-

Ssc Recruitment 2024 :- स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी 2049 जागांच्या भरतीची जाहिरात नुकतीच Ssc च्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित झाली आहे. या प्रकाशित झालेल्या जाहिराती नुसार वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ. पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

Ssc Recruitment 2024

वयोमर्यादा :-

Ssc Recruitment 2024 अंतर्गत भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. यासंबंधी अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात पाहा. तरी सर्वसाधारणपणे 18 वर्षापासून 42 वर्षा पर्यंत चे उमेदवार वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. Sc व St उमेदवारांना वयामध्ये 5 वर्ष व Obc उमेदवाराला वयामध्ये 3 वर्ष सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.

शैक्षणिक पात्रता :-

सर्वसाधारणपणे दहावी पासून पदवी पर्यंतच्या उमेदवारांना वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करता येणार आहेत. Ssc Recruitment 2024 अंतर्गत भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठेवली आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवाराने मूळ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

Ssc Recruitment 2024:- महत्वपूर्ण दिनांक व Application Fee:-

Ssc Recruitment 2024
Staff Selection Commission (SSC)
SSC Various Selection Post XII Recruitment 2024

www.spardhaparikshajobalert.com
Important DatesApplication Fee
► अर्ज भरण्याची सुरवातीची तारीख  26/02/2024

► अर्ज भरण्याची शेवटची तारीख :- 18/03/2024

► फिस भरण्याची शेवटची तारीख :19/03/2024

परीक्षेचा संभाव्य दिनांक :- 06 मे 2024 ते 08 मे 2024
► General / Obc :- 100 रु

Open व Obc सोडून बाकी कोणत्याही कॅटेगिरी च्या उमेदवारांना कोणतीही फीस नाही.

कोणत्याही कॅटेगिरी च्या महिला उमेदवारांना कोणतीही फीस नाही.

महत्त्वपूर्ण लिंक :-

Ssc Recruitment 2024 :- Imp Link
Apply OnlineClick Here
जाहिरात पाहा Click Here
अधिकृत वेबसाईट SSC Official Website
Toll Free Helpline Number1800 309 3063

हे ही वाचा:-

ज्ञानपीठ पुरस्कार 1965 ते 2023 संपूर्ण माहिती…

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार 2024 संपूर्ण माहिती.

भारत रत्न पुरस्कार 1954 ते 2024 संपूर्ण माहिती.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1995 ते 2023 संपूर्ण माहिती.

तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2011ते 2023 Pdf Download

Leave a Comment